Yazidis

आयएसआयएसचा विकृत चेहरा: सेक्स स्लेव्ह मार्केट.

आयएसआयएस ने ३००० च्या वर सेक्स स्लेव्ह असलेल्या महिला आणि मुली पारंपरिक बर्बरिक पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विकल्या आहेत. स्मार्टफोन वरील अ‍ॅपद्वारे ते महिलांचे फोटो आणि त्यांच्या मालकांची नावे शेअर करीत आहेत. सुन्नी धर्मांध लोक याझिदींची गणना माणसात करतच नाहीत. याझिदी धर्म हा इस्लाम, ख्रिश्चन आणि पारशी धर्म यांचं मिश्रण आहे. याझिदी समाजाच्या स्त्रियांना आणि मुलांना हे अतिरेकी आपले सेक्स स्लेव्हज (लैंगिक गुलाम) म्हणून धरून नेत असल्याचे अल्पसंख्याक याझिदी समुदायाच्या एका कार्यकर्त्याने प्रेसशी

Read More