Tibet / Uyghurs

जल साम्राज्यवाद,भविष्यातील पाण्याचे युद्ध आणि चीनचा तिबेटमधील वसाहतवाद

जल साम्राज्यवाद,भविष्यातील पाण्याचे युद्ध आणि चीनचा तिबेटमधील वसाहतवाद   ऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा चीनने तिबेटमध्ये वसाहती केल्या तेव्हा चीनी राज्यकर्त्यांचा मुख्य उद्देश हा सुरक्षेसाठी बफर स्टेट तयार करणे होता.२० व्या शतकात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने तिबेटमध्ये जबरदस्तीने आपले पाय रोवले आणि त्यांच्या विस्तारवादी धोरणातील एक साधन म्हणून तिबेटकडे पाहिले गेले. तिबेटवर जबरदस्तीने कब्जा करून चीनने भविष्यात प्रादेशिक हक्क सांगण्याच्या उद्देशाने भारत, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तानशी थेट सीमा संबंध प्रस

Read More