Shia - Sunni Conflict

जनरल कासीम सुलेमानीची हत्या, शिया- सुन्नी भीषण रक्तपाताची नांदी

८० च्या दशकात ईराण आणि इराकच्या दरम्यान दीर्घकाळ युद्ध होऊन त्यात जवळपास १० लाख मुस्लिम मारले गेले. शिया आणि सुन्नी इस्लाम मधील हा आधुनिक काळातील सर्वात रक्तरंजित आणि उघड सैनिकी संघर्ष होता. या युद्धात नुकताच सैन्यात भरती झालेला सैनिक कासीम सुलेमानी युद्धभुमीवर ईराणी सैनिकांना पाणी पुरवण्याचं काम करत होता.पण अल्पावधीत त्याच्या अंगभुत बेडरपणाने आणि वेगवान हालचालींनी तो सैन्यात मोठी प्रगती करत गेला. लवकरच तो ईराणी सैन्याचाच भाग असलेल्या पण ईराणच्या बाहेर ईराणी प्रभाव वाढवण्यासाठी वाटेल ते करणाऱ्या कुद्दस फोर्

Read More