Rights Persecution

केरळ- ख्रिस्ती महिला धर्मोपदेशिकांचे आगार ...आणि चर्चमधील महिलांची अवहेलना...

सुमारे अर्ध शतकापूर्वी फादर सीरिक पूथेनपूरकल यांच्या हाती केरळातील ,कोट्टायम जिल्ह्यातील एतूमनूर येथील बिशपच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील विशेषाधिकार होते. त्या दरम्यान म्हणजे १९६० ते १९७० च्या दशकात केरळातील गरीब कुटुंबातील सुमारे ८०० मुली जर्मनीला पाठविल्या गेल्या. या संदर्भात या फादरवर आरोपही ठेवण्यात आला. या मुलींच्या कुटुंबीयांना सांगितले होते की त्यांना रुग्णसेविका किंवा शिक्षिका म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीला पाठविण्यात येत आहे. परंतु जर्मनीत मात्र त्यांना हलक्या प्रतीची कामे स्थानिक पातळीवर

Read More