Radical Ideologies

चायना व्हायरस- कम्युनिस्टांची दडपशाही आणि सामान्य चिनी नागरिक

कम्युनिस्ट ही अशी जमात आहे जी स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे आपली मते बदलत असते. कम्युनिस्ट म्हणजे हुकूमशाही. कम्युनिस्ट देश कधीही लोकशाहीचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विचार रुजू देत नाहीत. पोपच्या हुकुमाप्रमाणे जसा राज्यकारभार चालतो तश्याचप्रकारे कम्युनिस्ट सरकार आपल्या पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे चालते. पोपच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्यावर जसा ब्लास्फेमीचा आरोप ठेवला जातो त्याला पाखंडी समजले जाते त्याप्रमाणे चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना ( सीसीपी ) यांच्या एखाद्या आदेशाचे उल्लंघन हा गुन्हा ठरवलं जातो. त्

Read More

अफगाणिस्तानातील गुरुद्वारावर प्राणघातक हल्ला करणारा मुहसीन केरळ मधील पीएफआयचा सदस्य.

काबूल मधील शिखांच्या धर्मस्थळावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांमध्ये एक केरळचा. अफगाणिस्तानमधील शिखांच्या गुरुद्वारावर ३ आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. २५ मार्चला सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी हे तीनही दहशतवादी गुरुद्वारात घुसले आणि त्यांनी तेथील जवळपास २०० भाविकांवर बेछूट गोळीबार केला. बॉम्ब फेकले. त्यात २५ भाविक मारले गेले. आणि ८० लोकांना त्यांनी वेठीस धरले. अफगाणी सुरक्षा दलाची सतत सहा तास यांच्याशी चकमक उडाली. आणि ६ तासांच्या अथक प्रयात्नानंतर हे तीनही हल्लेखोर ठार झाले.

Read More