Profile

Justice SS Shinde- Bird's Eye View of Judgements of Bombay HC Judge

Justice SS Shinde- Bird's Eye View of Judgements of Bombay HC Judge    After a mere glance at the oscillating stand taken by Justice S S Shinde in a few judicial proceedings, it seems Whistle Blower Nationalist wondered, what prompted ..

ऋषी सोनूक- इंग्लंडच्या अर्थाला अर्थ देणारा भारतीय.

काळाचं चक्र हे अनाकलनीय असतं. ते कधी कोणत्या दिशेने फिरेल हे सांगता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातला पैसा लुटून आपली तिजोरी भरणाऱ्या ब्रिटिशांच्या तिजोरीच्या चाव्या ह्यावर्षी एका भारतीय वंशजाच्या हाती आल्या आहेत. ऋषी सोनुक नावाचा ३९ वर्षाचा तरुण इंग्लंडचा अर्थमंत्री आणि ब्रिटिश अर्थखात्याचा प्रमुख ह्या भूमिकेत येत्या ११ मार्चला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्यांचा अर्थसंकल्प सादर करेल. २.८३ ट्रीलियन डॉलर्स इतका जीडीपी (आणि ४२,५०० डॉलर्स हे दरडोई उत्पन्न) असलेला अर्थसंकल्प सादर करणारे ऋषी हे ..