Pashtuns- Durand Line

पाकिस्तान परत १९७१ च्या दिशेने- पश्तुन पाकिस्तानपासुन तुटण्याच्या मार्गावर?

नकीबुल्ला मेहसूदची हत्या आणि पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटचे वादळ २०१८ च्या सुरुवातीला जानेवारी मध्ये कराची मधील उमदा, देखणा पश्तुन कलाकार नकीबुल्ला मेहसूद याला पोलीस अधीक्षक राव अन्वर याने आतंकवादी ठरवुन एका खोट्या चकमकीत ठार मारले. पाकिस्तानमध्ये बलुच आणि पश्तुन युवकांच्या अशा "सरकारी" हत्या अतिशय सामान्य बाब आहे. पण या हत्येने पश्तुन नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. युवा पश्तुन कार्यकर्ता मंजूर अहमद पश्तीन याने या हत्येचा सोशल मिडीयावरून विरोध करायची सुरुवात केली आणि त्यातून पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंट या लो

Read More