रिहानाचे किसान प्रेम हा तेजस जेट खरेदी आणि भारतीय कोरोना लसीचा परिपाक तर नव्हे?
रिहाना - मिया - ग्रेटा या त्रिकुटातील साम्य म्हणजे त्यांच्या ट्विट्स साठी किंवा पांढरपेशा वक्तव्यांसाठी कोणी पैसे दिलेत याची त्यांना पुसटशी सुद्धा माहिती नसते. या जगात शस्त्रे आणि औषध कंपन्या यांचीच वट असते. सर्वात सामर्थ्यवान हीच लॉबी आहे. आतापर्यंत कोणीही त्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक हल्ल्याचा सामना करू शकला नाही. भारतीय सशस्त्र दलाच्या स्वदेशीकरणाला तेजस फायटर जेटच्या रूपाने गती देऊन आणि कोविड लसीच्या बाबतीत जगभरात विक्रमी वेळात क्रांती करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शक्तिशाली, क्रूर आणि सर्वात ..