Baloch- Balochistan

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय

भारत- पाकिस्तान सैनिकी तणाव आणि पाकिस्तानच्या वांशिक स्वातंत्र्य आंदोलनांचे विश्लेषण पुलवामा हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान सैनिकी तणावाचा आणि या तणावाचे पाकिस्तानवर होणारे संभाव्य आर्थिक, भौगोलिक, राजकीय आणि सैनिकी परिणाम यांचा थोडक्यात आढावा. बालाकोट हवाई हल्ले पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर खायबर पख्तुनख्वा प्रांतात असलेल्या बालाकोट या डोंगराळ भागात जैश-ए-मोहम्मद च्या आतन्कवादी प्रशिक्षण केंद्रावर भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्याने आशिया खंडातील सामरिक समीकरणे आमूलाग्र बदल

Read More