नॅशनल इंटलिजन्सचे संचालक डॅन कोट्स म्हणतात, " दहशतवादाच्या विरोधात सहकार्य करण्यात दाखविलेली अरुची, काही दहशतवादी गटांचा आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानने केलेला धोरणात्मक वापर आणि तालिबान विरुद्ध न लढता फक्त पाकिस्तानलाच त्रास देणाऱ्या दहशतवादी गटांविरुद्ध ..