शौर्यगाथा- ६:- भारत-चीन युद्ध -१९६२शौर्यगाथा- ६ भारत-चीन युद्ध -1962 1962 साली चीन आणि भारतामध्ये झालेले युद्ध हे केवळ एकाने जमिनीवर आक्रमण केले आणि दुसऱ्याने ती जमीन वाचवण्यासाठी प्रतिकार केला इतक्या सरळपणे रंगवता येणार नाही. त्यामागे अनेकविध घटना घडून गेल्या होत्या आणि ..
शौर्यगाथा- ४ शालाटेंगची लढाईशौर्यगाथा- ४ शालाटेंगची लढाई बडगामच्या लढाईनंतर दुसऱ्याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल आणि संरक्षणमंत्री सरदार बलदेवसिंग काश्मीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले असताना, शत्रूच्या अफाट संख्येबद्दल सांगून लवकरात लवकर ..
शौर्यगाथा-२ ऑपरेशन गुलमर्ग:- १९४७-४८शौर्यगाथा-२ ऑपरेशन गुलमर्ग:- १९४७-४८ दसऱ्याचा दिवस होता. महाराज हरीसिंग आज विशेष आनंदात होते. पाकिस्तान सरकारशी एक वर्षाचा जैसे थे करार केल्यानंतरचा स्वतंत्र काश्मीर संस्थानचे महाराज म्हणून आज त्यांचा पहिलाच दसरा होता, आणि म्हणून तो ..
अमेरिकेतून १५७ प्राचीन भारतीय मूर्ती आणि कलाकृती भारतात परत!अमेरिकेतून १५७ प्राचीन भारतीय मूर्ती आणि कलाकृती भारतात परत!भारत सरकार, भारतीय विदेश मंत्रालय, पुरातत्व विभाग यांच्या पाठपुराव्याला यश... आजवर भारतावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक आक्रमणकर्त्याने अपरंपार संपत्ती आणि वस्तू लुटून नेल्या. भारतीय ..
ट्रॅक्टर मोर्चा व्हाया रेफरंडम २०२०...कोणत्याही चित्राचा आणि कोणत्याही घटनेचा साकल्याने विचार करायचा झाला, तर दोन्हीमध्ये एक सामायिक गोष्ट विचारात घ्यावी लागते ती म्हणजे ‘ पार्श्वभूमी’. कोणत्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारची रंगसंगती उठून दिसेल याचा विचार चित्रात आवर्जून ..
जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथाजीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा प्रत्येकाची धार्मिक निष्ठा आणि श्रद्धा हा नेहमीच आदराचा विषय असतो आणि असावा. मात्र जेव्हा आपल्या धार्मिक श्रद्धांना धक्का लागावा आणि धर्माधिष्ठित समाजरचना कोलमडून पडावी यासाठी करोडो रुपये ओतून मुद्दाम ..
पाकव्याप्त काश्मीर जिंकणं: काळाची गरज - भाग 2 चीनची अंतर्गत आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती पाकव्याप्त काश्मीर जिंकणं: काळाची गरज - भाग 2 चीनची अंतर्गत आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती (ICRR- Af-Pak Desk) या लेखाच्या पहिल्या भागामध्ये, पाकव्याप्त काश्मीर परत घेणं ही आत्ताच्या घडीची सगळ्यात आवश्यक आणि निकडीची गरज का आहे, ..
शौर्यगाथा- ५:- 'ऑपरेशन स्लेज!'शौर्यगाथा- ५ 'ऑपरेशन स्लेज!' नॉर्थन एरिया मधले गिलगिट हे महत्त्वाचे ठिकाण दगाबाजी करून पाकिस्तानच्या हातात अलगद पडले होतेच. आता गिलगिटहून कारगिल द्रास मार्गे लडाखची राजधानी लेह बळकावण्याचा पाकिस्तानचा मनसुबा होता. ही काहीशी अवघड ..
शौर्यगाथा- ३ बडगामची लढाईशौर्यगाथा- ३ बडगामची लढाई त्वरेने हालचाल करून सैन्य लवकरात लवकर काश्मीरात पोचवण्यासाठी फक्त हवाई मार्ग हा एकाच पर्याय शिल्लक उरला होता. त्यामुळे विमानतळ ताब्यात असणे अत्यंत आवश्यक झाले होते. म्हणूनच , 27 ऑक्टोबर 1947 रोजी, सकाळी ..
शौर्यगाथा -१- काश्मीर १९४७- ४८ चे युद्धशौर्यगाथा – 1 विषयप्रवेश 1971 साली भारताच्या सहाय्याने बांग्लादेश या एका नव्या देशाची निर्मिती झाल्याचा इतिहास आपणा सर्वांनाच ठाऊक आहेच. 2021 हे त्या युदधातल्या दिमाखदार विजयाचं सुवर्ण महोत्सवी वर्षं आहे. 3 डिसेंबर 1971 ला सुरू झालेलं ..
इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्षात भारताचं मौन का? इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्षात भारताचं मौन का? गेले काही दिवस इस्राएल-पॅलेस्टाईन/गाझा मधल्या ठिणगीचं रुपांतर भडकत्या वणव्यात झालेलं दिसून येतंय. मुठीएवढा इस्राएल ज्या ..
सुभाष- एमिली... सुभाष- एमिली... (कणखर सुभाषचंद्रांचा मृदू कोपरा....) आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वतंत्र भारताचे पहिले अल्पकालीन राष्ट्रपती सुभाषचंद्र बोस जन्मदिन विशेष प्रेमकथा म्हटली की त्यात एक राजकुमार ..
कोरोनामुळे जगभरात काय घडलंय?2019 च्या शेवटापासून कोरोनाचा धुमाकूळ जगभर चालू आहेच. त्याच्या विळख्यातून जगातला जवळजवळ एकही देश आज सुटलेला नाही. कोरोनाची टांगती तलवार प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकावर लटकते आहे. काय घडलंय नेमकं?..
पालघर घटना आणि रावण-महिषासूर पूजा.पालघर घटना आणि रावण-महिषासूर पूजा. (ICRR- Maoism/LWE) 10-12 दिवसांपूर्वी पालघरला घडलेल्या साधूंच्या हत्येने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा देश हादरून गेला. तीन असहाय्य जीव घेण्याची ही निर्घृण वृत्ती पाहून प्रत्येक संवेदनशील मन ..