पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील दहशतवादी छावण्यांविरोधी पश्तुनांचा हल्लाबोलभारताने पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतातील जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या छावण्यांवर हवाई हल्ला केल्यानंतर या विशिष्ट भागातील तसेच खैबर प्रांताच्या संघराज्यवादी आदिवासी जनजातींच्या वसाहत प्रदेशांतील पश्तुनांनी तेथील दहशतवादी छावण्यांच्या अस्तित्वाला ..
केरळ- ख्रिस्ती महिला धर्मोपदेशिकांचे आगार ...आणि चर्चमधील महिलांची अवहेलना...सुमारे अर्ध शतकापूर्वी फादर सीरिक पूथेनपूरकल यांच्या हाती केरळातील ,कोट्टायम जिल्ह्यातील एतूमनूर येथील बिशपच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील विशेषाधिकार होते. त्या दरम्यान म्हणजे १९६० ते १९७० च्या दशकात केरळातील गरीब कुटुंबातील सुमारे ८०० मुली जर्मनीला ..
मुसलमानी टोळ्यांकडून होणारे शीख महिला व मुलांचे शोषण आणि ब्रिटनची एकांगी भूमिका- एक आढावाअनेक वर्षे जगासमोर न आलेली घटना आता जगासमोर आल्याने एक मोठा धक्का सर्व जगालाच बसला आहे. पाकिस्तानी पुरूषांकडून शीख मुलांचा होणारा लैंगिक छळ ही ती घटना. अशा अनेक घटना गेली काही वर्ष घडत असूनही संबंधित अधिकार्यांकडून त्या समाजासमोर न येण्याचेच प्रयत्न ..