३७० नंतरचा एक महिना- दृष्टिक्षेप
३७० नंतरचा एक महिना- दृष्टिक्षेप
(ICRR Af-Pak)
३७० ला टाटा करून आज एक महिना झाला...
काय झालं आजपर्यंत?
*** सर्व सुन्नी मुस्लिम अरब देश सुन्नी मुस्लिम पाकिस्तानला फाट्यावर मारुन काश्मीर मुद्द्यावर हिंदुत्ववादी पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या भारताच्या पाठीशी...
*** काश्मीर जिहादमध्ये पंजाबी पाकिस्तान्यांनी लढावं, आम्हाला गृहीत धरू नये अशी पाकिस्तानी पश्तून आणि बलुच समुदायांची निःसंदिग्ध भुमिका
*** काश्मीर मुद्दयावर जागतिक चर्चेचा रोख भारताने पाकव्याप्त काश्मीरकडे वळवण्याची सुरुवात केली...
*** पाकचा "जानी दोस्त" चीनला काश्मीर पेक्षा तिबेट-लडाख- हाँगकाँगची जास्त चिंता...
*** एकही जागतिक फोरम पाकला समर्थन द्यायला तयार नाही...
*** पाकिस्तान सेना गेला महिनाभर काश्मीरसाठी कोणत्याही थराला जायला तयार, पण प्रत्यक्षात काही करण्याची हिंमत नाही
*** पाकिस्तानी राष्ट्रपतींचे काश्मीरवरून भारताविरुद्ध सोशल मीडिया युद्ध पुकारण्याचे आवाहन...
*** भारतातील काही मिडीया ग्रुप्स काश्मीरमध्ये महिनाभरात नं झालेला रक्तपात दाखवुन आता शांत...
*** ३७० हटवल्यास आगडोंब उसळेल आणि काश्मीर भारताचा भाग राहणार नाही म्हणणारे ओवैसी ते मेहबुबा अदृष्य...
*** पाकचा काश्मीर पेटवण्याचा प्रयत्न अजुन तरी अयशस्वी...
*** तालिबानचा अफगाणिस्तानशी काश्मीर मुद्द्याला संबंध जोडण्याच्या पाकिस्तानी प्रयत्नांना विरोध...
*** ३७० नंतर भारत, अमेरिका, रशिया यांच्यातील गूढ राजनैतिक हालचालींना वेग...
*** भारतीय सेना पहिल्यांदाच अमेरिकन सैन्यासह अफगाणिस्तानात तैनातीच्या शक्यता वाढल्या...
*** नियंत्रण रेषेवर महिन्याभरात दोन्ही सैन्यात तुफान संघर्ष, नीलम आणि लिपा खोऱ्यात भारतीय सैन्याचा उग्र अवतार
--- विनय जोशी